Loksabha Election 2024 : तिसऱ्या टप्प्यातील गर्भश्रीमंत उमेदवार

Roshan More

पल्लवी श्रीनिवास डेम्पो

पल्लमी डेमो या दक्षिण गोवा मतदारसंघातून उमेदवार आहेत त्यांची संपत्ती 1361.68 कोटी आहे.

pallavi dempo | sarkarnama

ज्योतिरादित्य शिंदे

मध्यप्रदेशातील गुणा मतदारसंघातून उमेदवार आहेत. त्यांची संपत्ती 424.74 कोटी आहे.

jyotiraditya scindia | sarkarnama

शाहू महाराज छत्रपती

कोल्हापूर मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार. त्यांची संपत्ती 342.86 कोटी आहे.

chhatrapati sahu maharaj | sarkarnama

डाॅ. प्रभा मल्लिकार्जून

कर्नाटक मधील दावणगिरी मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार. 241.28 कोटी संपत्ती आहे.

prabha mallikarjun | sarkarnama

उदयनराजे भोसले

सातारा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार. 223.12 कोटी

Udayanraje Bhosale | sarkarnama

रणजितसिंह नाईक-निंबाळकर

माढा लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार. संपत्ती 2o5.12 कोटी

ranjit singh nimbalkar | sarkarnama

प्रवीण सिंह अराॅन

उत्तर प्रदेशमधील बरेली लोकसभा मतदारसंघातून सपाचे उमेदवार. संपत्ती 182.85 कोटी

Praveen Singh Aron | sarkarnama

सुप्रिया सुळे

बारामती लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या उमेदवार.संपत्ती 166.51 कोटी.

supriya sule | sarkarnama

NEXT : अन् किरण सामंतांनी रत्नागिरीत खळबळ उडवून दिली!