Loksabha Election 2024 : महायुतीच्या जागावाटपाचं काय ठरलं?

Avinash Chandane

मुंबईतील बैठका निष्फळ

अमित शाहांच्या एकनाथ शिंदे-अजित पवार यांच्यासोबत अनेक बैठका, निर्णय नाहीच

Amit Shah, Eknath Shinde, Ajit Pawar | Sarkarnama

आता दिल्लीत निर्णय

महायुतीचा जागावाटपाचा निर्णय आता दिल्लीतच होणार

Ajit Pawar, Devendra Fadnavis, Eknath Shinde | Sarkarnama

भाजपचा फॉर्म्युला?

भाजप 35, शिवसेना 9 तर राष्ट्रवादी काँग्रेसला 4 जागा देण्याची चर्चा

Devendra Fadnavis, Eknath Shinde, Ajit Pawar | Sarkarnama

शिवसेनेचा आग्रह

शिवसेना यापूर्वी 22 जागा मागत होती, आता किमान 13 जागांसाठी आग्रही असल्याचे कळते.

Eknath Shinde | Sarkarnama

राष्ट्रवादी काँग्रेस

अजित पवारांची मागणी 16 जागांची होती, तर सहा जागांसाठी राष्ट्रवादी आग्रही आहे.

Ajit Pawar | Sarkarnama

मुंबईतील जागा

मुंबईतील लोकसभेच्या सहापैकी 5 जागांवर भाजप ठाम आहे.

Chandrashekhar Bawankule, Devendra Fadnavis | Sarkarnama

शिवसेना आणि मुंबई

मुंबईत दोन खासदार असलेल्या शिवसेनेला एका जागेवर समाधान मानावे लागणार?

Rahul Shewale, Gajanan Kirtikar | Sarkarnama

मित्रपक्षांचा सन्मान ठेवणार

महायुतीतील मित्रपक्षांचा जागावाटपात सन्मान ठेवणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.

R

Eknath Shinde, Fadnavis, Ajit Pawar, Bawankule | Sarkarnama

NEXT : मोदींची भाषणं ऐका आता प्रादेशिक भाषेत; निवडणुकीच्या रणधुमाळीत AIची एन्ट्री

येथे क्लिक करा