Mohua Moitra: TMCच्या उमेदवाराकडे हिऱ्याची अंगठी, कोट्यवधींच्या ठेवी; महुआ मोइत्रांकडे सिल्व्हरचा डिनर सेट

Mangesh Mahale

उत्पन्न

महुआ यांनी प्रतिज्ञापत्रात आपले उत्पन्न 12,07,541 रुपये असल्याचे जाहीर केले आहे

Mohua Moitra | Sarkarnama

उत्पन्न दुपट्टीनं वाढलं...

पाच वर्षांपूर्वी महुआ मोइत्रा त्यांचे उत्पन्न ५,५१,०८० होते.

Mohua Moitra | Sarkarnama

हिऱ्याची अंगठी

महुआ यांच्याकडे 4.2 कॅरेटची हिऱ्याची अंगठी आहे, ज्याची किंमत 80 लाख रुपये आहे.

Mohua Moitra | Sarkarnama

सिल्व्हर डिनर सेट

2.72 लाख रुपये किंमतीचा सिल्व्हर डिनर सेट, 1.17 लाख रुपये किंमतीचा टी-सेट आहे.

Mohua Moitra | Sarkarnama

दागिने

३० लाख रुपयांच्या कलाकृती आणि ८० हजार रुपयांचे दागिनेही आहेत.

Mohua Moitra | Sarkarnama

शेतजमीन

स्थावर मालमत्ता, शेतजमीन, निवासी किंवा व्यावसायिक इमारत नसल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

Mohua Moitra | Sarkarnama

लंडनमध्ये बँक खाती

लंडनमधील बँकांमध्ये खाती असून १८ एप्रिलपर्यंत एकूण ५,३५,८५० रुपये जमा आहेत.

Mohua Moitra | Sarkarnama

मुदत ठेवी

एक मुदत ठेव 33 लाख 44 हजार 926 रुपये तर दुसरी 1 कोटी 45 लाख 64 हजार 492 रुपयांची आहे.

Mohua Moitra | Sarkarnama

एफआयआर

सीबीआयमध्ये महुआ त्यांच्याविरोधात एफआयआरही दाखल आहे.

Mohua Moitra | Sarkarnama

NEXT: सांगलीच्या संजयकाका पाटलांची संपत्ती किती?