Loksabha Election : भाजपचे शक्तिप्रदर्शन, रक्षा खडसे, स्मिता वाघ यांचा उमेदवारी अर्ज दाखल

Roshan More

शक्तीप्रदर्शन

रावेर मतदारसंघाच्या उमेदवार रक्षा खडसे, जळगाव मतदारसंघाच्या उमेदवार स्मिता वाघ यांच्या उमेदवार अर्ज दाखल करताना शक्तिप्रदर्शन करण्यात आले.

Raksha khadse smita wagh filed nomination | sarkarnama

रक्षा खडसे

सलग तिसऱ्यांदा रावेत मतदारसंघातून रक्षा खडसेंनी उमेदवारी अर्ज दाखल केला.

Raksha khadse smita wagh filed nomination | sarkarnama

देवदर्शन

उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी रक्षा खडसे यांनी देवाचे दर्शन घेतले.

Raksha khadse smita wagh filed nomination | sarkarnama

स्मिता वाघ

स्मिता वाघ यांना भाजपकडून खासदारकीची प्रथमच उमेदवारी देण्यात आली आहे.

Raksha khadse smita wagh filed nomination | sarkarnama

देवेंद्र फडणवीस उपस्थित

भाजप उमेदवारांचे अर्ज दाखल करण्याता आयोजित सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री गिरीश महाजन आदी उपस्थित होते.

Raksha khadse smita wagh filed nomination | sarkarnama

गर्दी पाहून धक्क बसेल

आजची गर्दी बसून विरोधकांना धक्का बसेल, असा टोला रक्षा खडसे यांनी लगावला.

Raksha khadse smita wagh filed nomination | sarkarnama

विजयाचा दावा

भाजप उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर विजयाचा दावा केला.

Raksha khadse smita wagh filed nomination | sarkarnama

NEXT : 'महाराष्ट्राला गतवैभव' मिळवून देणार; काय आहे ठाकरेंचा 'वचननामा'?

Shivsena | sarkarnama
येथे क्लिक करा