Uddhav Thacketay Manifesto : 'महाराष्ट्राला गतवैभव' मिळवून देणार; काय आहे ठाकरेंचा 'वचननामा'?

Chetan Zadpe

महाराष्ट्राचे गतवैभव मिळवून देणार -

महाराष्ट्रातील उद्योगधंदे गुजरातने पळवले. मुंबईची शक्ती मोदी सरकारच्या काळात कमी झाली. महाविकास आघाडी महाराष्ट्राचं गतवैभव पुन्हा मिळवून देणार...

Uddhav Thacketay Manifesto

ग्रामीण बेरोजगारांना नोकरी -

ग्रामीण भागातील युवा-युवतींना स्थानिक ठिकाणीच रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येतील.

Uddhav Thacketay Manifesto

आरक्षणाची मर्यादा वाढवणार -

आरक्षणाची मर्यादा 50 टक्क्यांपेक्षा अधिक वाढवण्यासाठी प्रयत्न करू. मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी उच्चशिक्षण परदेशी शिक्षणासाठी मदत करू.

Uddhav Thacketay Manifesto

अभिजात मराठी -

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी शिवसेना (ठाकरे गट) प्रयत्नशील राहील.

Uddhav Thacketay Manifesto

महिला सन्मान -

महिलांना पुरुषांएवढ्या सुविधा आणि संधी उपलब्ध करून दिल्या जातील. महिलांबद्दल अपशब्द वापरणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल.

Uddhav Thacketay Manifesto

विनाशकारी प्रकल्पांना प्रवेश बंद -

पर्यावरणाला घातक ठरणारे व विनाशकारी प्रकल्प महाराष्ट्रात येऊ देणार नाही.

Uddhav Thacketay Manifesto

जीएसटी करप्रणाली बदलणार -

मोदी सरकारने लागू केलेल्या जीएसटी करप्रणालीत सुधारणा करणार. भाजपने लागू केलेला जीएसटी कर दहशतवादाचा बिमोड करणार.

R

Uddhav Thacketay Manifesto

NEXT : राहुल गांधी, हेमा मालिनी..; ‘या’ आहेत दुसऱ्या टप्प्यातील ‘हायप्रोफाइल’ लढती