महायुतीचे नार्वेकर?दक्षिण मुंबईसाठी राहुल नार्वेकर यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता.आमदार ते खासदार?राहुल नार्वेकर याच लोकसभा मतदारसंघातील कुलाबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत..कुणाची ताकद जास्त?या मतदारसंघातील सहापैकी 3 मतदारसंघांत महायुतीचे आमदार, तर 3 मविआचे आमदार आहेत..शिवसेनेची ताकद2014 आणि 2019 मध्ये शिवसेनेचे अरविंद सावंत विजयी झाले..प्रचाराला ग्रीन सिग्नलराहुल नार्वेकर यांनी प्रचाराला सुरुवात केल्यामुळे त्यांची उमेदवारी निश्चित मानली जाते..शिवसेना फुटीचा फटका?शिवसेनेतील फुटीमुळे ठाकरे गटाच्या अरविंद सावंत यांच्या विजयासाठी खूप प्रयत्न करावे लागणार..युती तुटल्याने सावंतांना झळ2019मध्ये युतीमुळे काँग्रेसचे मिलिंद देवरा पराभूत झाले. आता देवरा शिवसेनेत, भाजप शिवसेनेसोबत तर ठाकरे गट एकाकी आहे.R.NEXT : पुणे लोकसभा मतदारसंघासाठी भाजपचा तरुण चेहरा मुरलीधर मोहोळ?.येथे क्लिक करा