Loksabha Election 2024 : राजस्थानचे हे 5 दिग्गज लढवू शकतात लोकसभेची निवडणूक

Rashmi Mane

'फुलप्रूफ प्लॅन'

राजस्थानमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी प्रत्येक पक्षाने 'फुलप्रूफ प्लॅन' तयार केला आहे.

Sarkarnama

कोण आहेत हे पाच दिग्गज ?

लोकसभा निवडणुकीसाठी राजस्थानचे हे 5 दिग्गज लोकसभेची निवडणूक लढवू शकतात.

Sarkarnama

सचिन पायलट

टोंक-सवाई माधोपूर लोकसभा मतदारसंघातून सचिन पायलट यांना काँग्रेसकडून तिकीट मिळू शकते.

Sarkarnama

अशोक गेहलोत

जोधपूरमध्ये झालेल्या काँग्रेसच्या कार्यक्रमातही कार्यकर्त्यांनी अशोक गेहलोत यांनाच तिकीट देण्याची मागणी केली होती.

Sarkarnama

वसुंधरा राजे

वसुंधरा राजे झालावाड-बारां लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे.

Sarkarnama

हनुमान बेनीवाल

हनुमान बेनीवाल हे नागौरमधून लोकसभा निवडणूक लढण्याची शक्यता आहे.

Sarkarnama

राजेंद्र राठोड

राजेंद्र राठोड हे राजसमंदमधून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याच्याही चर्चा आहे.

Sarkarnama

Next : योगींच्या बालेकिल्ल्यात अखिलेश यांनी अभिनेत्रीला दिलं लोकसभेचं तिकीट; कोण आहे काजल?

येथे क्लिक करा