Smriti Irani : स्मृती इराणी यांची संपत्ती किती?

Roshan More

लोकसभेच्या उमेदवार

स्मृती इराणी यांना भाजपने अमेठीमधून उमेदवारी दिली आहे.

Smriti Irani | sarkarnama

राहुल गाधींचा पराभव

2019 च्या निवडणुकीत स्मृती यांनी राहु गांधी यांचा पराभव केला होता.

Smriti Irani | sarkarnama

काँग्रेस विरोधात लढत

यंदा स्मृती इराणी यांच्या विरोधात काँग्रेसने किशोरी लाल शर्मा यांना उभे केले आहे.

Smriti Irani | sarkarnama

आठ कोटींची मालमत्ता

स्मृती इराणी यांच्याकडे जंगम आणि स्थावर अशी मिळून एकूण 8 कोटी 75 लाख 24 हजार 296 रुपयांची मालमत्ता आहे.

Smriti Irani | sarkarnama

तीन कोटी जंगम मालमत्ता

3 कोटी 08 लाख 94 हजार 296 रुपयांची जंगम, तर 5 कोटी 66 लाख 30 हजार रुपयांची स्थावर मालमत्ता आहे.

Smriti Irani | sarkarnama

27 लाखांची कार

स्मृती इराणी यांच्यावर 27 लाख 86 हजार 053 रुपयांची कार आहे.

Smriti Irani | sarkarnama

कर्ज किती?

16 लाख 55 हजार 830 रुपयांचे कर्जही इराणी यांच्या नाववर आहे.

Smriti Irani | sarkarnama

NEXT : ठाकरेंनंतर आता ओवेसी लक्ष्य; हैदराबादमध्ये नवनीत राणांचा रुद्रावतार, पाहा खास फोटो!

Navneet Rana News | sarkarnama