Loksabha Election News : 'हे' दिग्गज नेते लोकसभेवर बिनविरोध विजयी

Roshan More

मुकेश दलाल

2024 लोकसभा मतदारसंघात सुरत मतदारसंघातील भाजपचे उमेदवार मुकेश दलाल बिनविरोध निवडूण जिंकणारे पहिले खासदार बनले आहेत.

Mukesh Dalal | sarkarnama

डिंपल यादव

2012 मध्ये समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या पत्नी डिंपल यादव कनौज मतदारसंघातून बिनविरोध विजयी झाल्या होत्या.

dimple Yadav | sarkarnama

फारुख अब्दुल्ला

जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला हे देखील लोकसभेवर बिनविरोधद विजयी झालेले आहेत.

Farooq Abdullah | sarkarnama

यशवंतराव चव्हाण

लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक झाली होती. या निवडणुकीत यशवंतराव चव्हाण बिनविरोध निवडून आले होते.

Yashwantrao Chavan | sarkarnama

हरेकृष्ण महाताब

काँग्रेस नेते हरेकृष्ण महाताब 1961 पर्यंत ओडिशाचे मुख्यमंत्री होते. ते सुद्धा लोकसभेवर बिनविरोध विजयी झाले होते.

Harekrushna Mahatab | sarkarnama

टी टी कृष्णमचारी

तिरुवेल्लोर थत्तई कृष्णमचारी काँग्रेस हे जवाहरलाल नेहरूंच्या मंत्रीमंडळात अर्थमंत्री होते. ते देखील बिनविरोध विजयी झाले होते.

T. T. Krishnamachari | sarkarnama

एससी जमीर

काँग्रेस नेते सानायंग्बा चुबातोशी जमीर चार वेळा नागालॅंडचे मुख्यमंत्री राहिले होते. ते देखील बिनविरोध लोकसभेवर गेले होते.

S. C. Jamir | sarkarnama

NEXT : राष्ट्रवादी काँग्रेसचा जाहीरनामा

NCP's Manifesto | sarkarnama