Lok Sabha Election 2024 : ऐन लोकसभेच्या रणधुमाळीत पक्षांतरासाठी टणाटण उड्या; 'या' नेत्यांनी बदलला पक्ष!

Chetan Zadpe

राजू पारवे -

काँग्रेसचे आमदार राजू पारवे यांनी शिससेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. शिंदे गटाचे ते रामचेक लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आहेत.

Leaders Changed The Political | Sarkarnama

शिवाजीराव आढळराव पाटील -

शिवसेना नेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटात प्रवेश केला. ते आता राष्ट्रवादीचे लोकसभेचे उमेदवार आहेत.

Leaders Changed The Political | Sarkarnama

वसंत मोरे -

मनसेचे नेते वसंत मोरे यांनी वंचित बहुजन पार्टी या राजकीय पक्षात प्रवेश केला आहे. पुणे लोकसभेचे ते वंचितचे उमेदवार आहेत.

Leaders Changed The Political | Sarkarnama

अर्चना पाटील -

अर्चना पाटील या भाजपमध्ये होत्या. धाराशिव लोकसभेसेची उमेदवारी मिळवण्यासाठी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.

Leaders Changed The Political | Sarkarnama

चंद्रहार पाटील -

महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे. सांगली लोकसभा मतदारसंघाची त्यांनी उमेदवारी मिळाली आहे.

Leaders Changed The Political | Sarkarnama

उन्मेष पाटील -

भाजपचे खासदार असलेले उन्मेष पाटील यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे.

Sarkarnama

संजोघ वाघेरे -

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असणार संजोघ वाघेरे यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे. मावळ लोकसभा मतदारसंघातून त्यांनी प्रवेश केला आहे.

Sarkarnama

निलेश लंके -

राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अजित पवार यांच्यासोबत गेलेले निलेश लंके यांनी शरद पवार गटात प्रवेश केला आहे. नगर लोकसभा मतदारसंघाची त्यांना उमेदवारी मिळाली आहे.

Leaders Changed The Political | Sarkarnama

NEXT : पंजाबराव डख लोकसभेच्या आखाड्यात

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

क्लिक करा...