Lok Sabha Election 2024 : पाचव्या टप्प्यात अंगावर डाग अन् वार असलेले किती अपक्ष उमेदवार ?

Roshan More

तब्बल 695 उमेदवार रिंगणात

पाचव्या टप्प्यासाठी 20 मेला मतदान होत आहे. तब्बल 695 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार आहेत.

Independent candidate | sarkarnama

गुन्हे दाखल असलेले उमेदवार

पाचव्या टप्प्यातील 159 उमेदवारांवर गुन्हे दाखल आहेत.

Independent candidate | sarkarnama

गंभीर गुन्हे

122 उमेदवारांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे आहेत.

Independent candidate | sarkarnama

अपक्ष

तब्बल 552 अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

Independent candidate | sarkarnama

108 जणांवर गुन्हे

108 अपक्ष उमेदवारंवर गुन्हे दाखल आहेत. 87 अपक्ष उमेदवारांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत.

Independent candidate | sarkarnama

बसपा

पाचव्या टप्प्यात बहुजन समाजवादी पक्षाचे 46 उमेदवार निवडणुक रिंगणात आहेत. त्यातील सहा जणांवर गंभीर गुन्हे

BSP | sarkarnama

भाजप

भाजपचे 40 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.12 जणांवर गंभीर गुन्हे

BJP | sarkarnama

NEXT : 'मॉडेल' पेक्षा कमी नाही 'या' IAS अधिकारी, फोटो एकदा बघाच!

IAS Ananya Singh | sarkarnama