Sachin Waghmare
वायएसआर काँग्रेसची रणनीती आखली
विधानसभा निवडणुकीत प्रशांत किशोर यांनी (वायएसआर) काँग्रेसची रणनीती आखण्याचे काम केले होते.
वायएसआरला मिळाले यश
या निवडणुकीत ‘वायएसआर’ काँग्रेसनं १७५ पैकी १५१ जागा जिंकत विजय मिळवला होता.
‘टीडीपी’ला मिळाल्या केवळ २३ जागा
चंद्रबाबू नायडूंच्याा ‘टीडीपी’ला केवळ २३ जागांवर समाधान मानावं लागलं होतं.
तीन तास केली चर्चा
चंद्राबाबू नायडू आणि प्रशांत किशोर यांच्यात तीन तास चर्चा झाली.
दोन निवडणुकीत वायएसआरचे केले काम
२०१४ व २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत केली होते वायएसआर काँग्रेसचे काम केलं होते.
खासगी विमानाने केला प्रवास
नायडू यांचे पूत्र नारा लोकेश, प्रशांत किशोर खासगी विमानाने विजयवाडा येथे पोहोचले होते.
नारा लोकेश होते हजर
चर्चेवेळी नायडू यांचे पूत्र नारा लोकेश होते उपस्थित.
केवळ सदिच्छा भेट
ही फक्त सदिच्छा भेट होती, असे प्रशांत किशोर यांनी स्पष्ट केले.
नायडू यांच्यासाठी काम करण्याची शक्यता
आगामी काळात प्रशांत किशोर चंद्राबाबू नायडू यांच्यासाठी रणनीतीकार म्हणून काम करण्याची शक्यता आहे.
NEXT : तामिळनाडूच्या राजकारणातील स्टाईल आयकॉन 'MGR'