Mayur Ratnaparkhe
तामिळनाडूचे दिवंगत मुख्यमंत्री मरुदुर गोपालन रामचंद्रन हे 'MGR' म्हणून प्रसिद्ध होते.
MGR यांनी 1972 मध्ये ऑल इंडिया अन्नाद्रविड़ मुनेत्र कळघम (AIADMK) ची स्थापना केली.
MGR यांच्या समर्थकांनी त्यांना कधीच सोडले नाही. परिणामी 1977 मध्ये ते तामिळनाडूत सत्तेवर आले.
MGR हे 1987 पर्यंत तामिळनाडूचे मुख्यमंत्री राहिले.
करुणानिधींच्या सल्ल्यानुसार एमजीआर यांनी द्रमुक पक्षात प्रवेश केला होता.
एम करुणानिधी यांच्यासोबतची MGR यांची मैत्री ही एखाद्या चित्रपट कथेपेक्षा कमी नव्हती.
एमजीआर यांनी डीएमके पक्षात प्रवेश केल्याने त्यांचा चाहतावर्ग तिकडे वळला.
हळूहळू एमजीआर हे 'द्रमुक' पक्षाचा प्रमुख चेहरा बनले होते.
मात्र एमीजाआर वाढती प्रसिद्धी ही कालांतराने करुणानिधी यांनी खटकत होती.
Next : ...म्हणून पुणे लोकसभेसाठी भाजपच्या सुनील देवधरांचं नाव जोरदार चर्चेत!