Sharad Pawar News : शरद पवारांसोबत रोहित पाटलांची हवाईसफर

Roshan More

हवाईसफर

ज्येष्ठ नेते शरद पवार आणि रोहित पाटील यांनी तासगाव ते बारामती असा हॅलिकाॅप्टरमधून प्रवास केला.

Sharad Pawar Rohit Patil | sarkarnama

आर आर पाटलांचे पुत्र

रोहित पाटील हे माजी गृहमंत्री आर आर पाटील यांचे पुत्र आहेत.

R R Patil | sarkarnama

स्मरणात राहणारा प्रवास

रोहित पाटील यांनी ट्विटरवर या प्रवासाचे फोटो अपलोड करत लिहले की, आज तासगाव ते गोविंद बाग हा प्रवास माझ्या आयुष्यातील सर्वात जास्त स्मरणामध्ये राहणारा प्रवास होता.

Sharad Pawar | sarkarnama

तोंडपाठ

मालेगाव कारखाना व साहेबांनी अभिमानाने दाखवलेलं बारामती शहर. नीरा उजवा कालवा असं अनेक गोष्टींची माहिती तोंडपाठ साहेबांना असणं हे माझ्यासाठी अचंबित करणारी बाब होती, असं रोहित पवारांनी म्हटले आहे.

Tasgaon | sarkarnama

तासगावची माहिती दिली

प्रवासात रोहित पाटील यांनी तासगाव शेजारची गावे, लोढे तलाव याची माहिती दिली.

Rohit Patil | sarkarnama

आयुष्याची शिदोरी

अनेक विषयांवर साहेबांनी केलेल मार्गदर्शन ही आयुष्याची मोठी शिदोरी राहील, असे रोहित पाटील म्हणाले.

Sharad Pawar Rohit Patil | sarkarnama

NEXT : भारती पवार, हेमंत गोडसेंकडून शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल!

Bharti Pawar, Hemant Godse | sakarnama