Loksabha Election: राज्यातील भाजपचे उमेदवार ठरविणार 'ही' नेते मंडळी

Sachin Waghmare

भाजपची तयारी जोरात

लवकरच निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता असल्याने भाजपच्या एनडीए आघाडीने व काँग्रेसच्या इंडिया आघाडीकडून जोरदार तयारी केली जात आहे.

J. P. Nadda | Sarkaranama

धक्कातंत्राचा वापर

भाजपकडून मोठ्या धक्कातंत्राचा वापर केला जात असून तीन वेळा खासदार असलेल्या उमेदवारांचं तिकीट कापले आहे.

Amit Shaha | Sarkaranama

सहा जणांची समिती फायनल करणार नावे

राज्यातील उमेदवारांची निवड करून ही सहा जणांची समिती नावांची छाननी करून केंद्रीय समितीकडे पाठविणार आहे.

Nitin Gdakrai | Sarkarnama

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

या समितीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा समावेश आहे.

Devendra Fadanvis | Sarkarnama

प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे देखील असणार आहेत.

Chndrshekhar Bawankule | Sarkaranama

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे काम पाहणार आहेत.

Raosaheb Danve | Sarkarnama

मंत्री चंद्रकांत पाटील

मंत्री चंद्रकांत पाटील देखील सोबतीला असणार आहेत.

Chandrakant Patil | Sarkaranama

वन मंत्री सुधीर मुनगंटीवार

वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर जबाबदरे असणार आहे.

Sudhir Mungantivar | Sarkaranama

आमदार आशिष शेलार

आमदार आशिष शेलार यांचा देखील या समितीत समावेश असणार आहे.

Ashish Shelar | Sarkaranama

Next : समितीचे सभापती ते केंद्रीय मंत्री; बबनराव लोणीकर...

Babnrao lonikar | Sarkaranma
येथे किल्क करा