Narayan Rane News : शक्तिप्रदर्शन करत नारायण राणेंनी भरला उमेदवारी अर्ज, किरण सामंतही उपस्थित

Roshan More

उमेदवारी अर्ज दाखल

रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केला.

Narayan Rane files nomination | sarkarnama

गोव्याचे मुख्यमंत्री उपस्थित

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, उद्योगमंत्री उदय सामंत नारायण राणे यांनी उमेदवारी अर्जदार दाखल करताना उपस्थित होते.

Narayan Rane files nomination | sarkarnama

किरण सामंत उपस्थित

निवडणूक लढण्यास इच्छुक असलेले शिंदे गटातील किरण सामंत हे देखील नारायण राणे उपस्थित होते.

Narayan Rane files nomination | sarkarnama

विजयाचा दावा

अडीच लाखांच्या मताधिक्याने निवडून येणार, असा दावा उमेदवारी जाहीर होताच नारायण राणेंनी केला होता.

Narayan Rane files nomination | sarkarnama

सामंत बंधू प्रचार करणार

शिवसेनेचे मंत्री उदय सामंत आणि किरण सामंत हे नारायण राणेंचा प्रचार करणार आहेत.

Narayan Rane files nomination | sarkarnama

जाहीर सभा

नारायण राणेंनी आपला उमेदवारी अर्ज दाखल करताना जाहीर सभा घेतली.

Narayan Rane files nomination | sarkarnama

मोठा प्रतिसाद

नारायण राणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना आयोजित केलेल्या सभेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला.

Narayan Rane files nomination | sarkarnama

NEXT : नरेंद्र मोदींच्या भाषणातील प्रमुख दहा मुद्दे

narendra modi | sarkarnama