Narendra Modi News : नरेंद्र मोदींच्या भाषणातील प्रमुख दहा मुद्दे

Sachin Waghmare

पाच लाख रुपयांपर्यंतचे उपचार करणार

प्रत्येक कुटुंबातील ७० वर्षे पूर्ण झालेल्या लोकांच्या आरोग्याची जबाबदारी मोदींची राहील. त्यांना पाच लाख रुपयांपर्यंतचे उपचार केंद्र सरकार करेल.

Narendra Modi | Sarkarnama

रेल्वेचे जाळे विणले

वर्धा, सेवाग्राम, हिंगणघाट या भागात चांगली रेल्वेसेवा सेवा झाली आहे. वर्धा-यवतमाळ-वाशीम या भागात रेल्वेचे जाळे विनले जात आहे, या भागाचा विकास होत आहे.

Narendra Modi | Sarkarnama

टेक्सटाईल्स पार्कची निर्मिती

अमरावतीमध्ये टेक्सटाईल्स पार्कदेखील बनवले जात आहे. त्यामुळे विदर्भाचा आता चांगला विकास होत आहे.

Devendra Fadanvis | Sarkarnama

शेतकऱ्यांच्या विकासासाठी समृद्धी

हायवे- एक्स्प्रेस वे हा विदर्भातील शेतकऱ्यांच्या विकासासाठी समृद्धी ठरणार आहे.

Narendra Modi | Sarkarnama

काँग्रेसची विकासाची विरोधी भूमिका

शेतकऱ्यांच्या आणि गोर गरिबांच्या विकासाची विरोधी भूमिका ही नेहमीच काँग्रेसची राहिलेली आहे.

Narendra Modi | Sarkarnama

बारशाला गेला आणि बाराव्याला आला

'बारशाला गेला आणि बाराव्याला आला', अशीच भूमिका काँग्रेसची असून विदर्भाला काँग्रेसच्या धोरणाचे मोठे धोके सहन करावे लागले आहेत.

Narendra Modi | Sarkarnama

तीन कोटी महिलांना लखपती दीदी बनविणार

पुढील पाच वर्षांत महिला बचत गटांतील महिलांना वेगवेगळ्या क्षेत्रात नेणार. तीन कोटी महिलांना लखपती दीदी बनविणार

Narendra Modi | Sarkarnama

गँरंटी देण्यासाठी मोठी हिम्मत लागते

गँरंटी देण्यासाठी मोठी हिम्मत लागते. संकल्प लागतो. रोड मॅप लागतो. गॅरंटी ही तीन अक्षरांचा खेळ नाही. सतत त्यासाठी काम करणे हे गरजेचे असते.

devendra Fadanvis | Sarkarnama

सरकार विदर्भाच्या विकासासाठी कटिबद्ध

राज्यात सत्ताधारी असलेले एकनाथ शिंदे- देवेंद्र फडणवीस-अजित पवार यांचे सरकार विदर्भाच्या विकासासाठी कटिबद्ध आहे.

Public | Sarkarnama

Next : आमदारकीनंतर धंगेकरांच्या संपत्तीत घट