Lok Sabha Candidate Education : 24 उमेदवार निरक्षर, 31 जण पाचवी पास

Roshan More

सातव्या टप्प्यात निवडणूक

लोकसभेच्या शेवटच्या सातव्या टप्प्याची निवडणूक एक जूनला होणार आहेत. 57 मतदारसंघात ही निवडणूक होणार आहे.

Lok Sabha Candidate Education | sarkarnama

निरक्षर

सातव्या टप्प्यातील उमेदवारांमध्ये 24 उमेदवार निरक्षर आहेत.

Lok Sabha Candidate Education | sarkrnama

पाचवी पास

31 उमेदवार पाचवी उत्तीर्ण आहेत.

Lok Sabha Candidate Education | sarkarnama

आठवी पास

62 उमेदवार आठवी पास आहेत.

Lok Sabha Candidate Education | sarkarnama

बारावी पास

176 उमेदवार बारावी पास आहेत.

Lok Sabha Candidate Education | sarkarnama

पदवीधर

164 उमेदवार पदवीधर आहेत.

Lok Sabha Candidate Education | sarkarnama

पदव्युत्तर पदवी

159 उमेदवारांकडे पदव्युत्तर पदवी आहे.

Lok Sabha Candidate Education | sarkarnama

डाॅक्टरेट

24 उमेदवारांकडे डाॅक्टरेट आहे.

Lok Sabha Candidate Education | sarkarnama

NEXT : बजरंग सोनवणेंनी गंभीर आरोप केलेल्या दीपा मुधोळ - मुंडे कोण?

Deepa Mudhol-Munde | sarkarnama