Scholarship : 15 हजार 400 'US डॉलर' शिष्यवृत्ती हवी आहे का? सरकारची ही योजना समजावून घ्या!

Pradeep Pendhare

परदेश शिष्यवृत्ती

कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांमधील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी परदेश शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येते.

15400 USD Scholarship | Sarkarnama

वार्षिक निर्वाह भत्ता

विद्यार्थ्यास अमेरिका व इतर राष्ट्रांसाठी 15,400 US डॉलर आणि UK साठी 9,900 JB पौंड इतका वार्षिक निर्वाह भत्ता दिला जातो.

15400 USD Scholarship | Sarkarnama

आकस्मित खर्चाची तरतूद

आकस्मिक खर्चासाठी अमेरिका व इतर राष्ट्रांसाठी 1,500 US डॉलर आणि UK साठी 1,100 पौंड दिले जातील.

15400 USD Scholarship | Sarkarnama

विमान खर्च मिळणार

विद्यार्थ्यास परदेशात जाताना आणि अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर येताना विमान प्रवासाचा खर्च मान्य राहील.

15400 USD Scholarship | Sarkarnama

लाभार्थ्यांना अटी

योजनेच्या लाभासाठी विद्यार्थी भारताचा रहिवासी असावा. विद्यार्थ्याचे वय 35 वर्षांपेक्षा जास्त नसावे. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 8 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.

15400 USD Scholarship | Sarkarnama

शैक्षणिक अटी

पदव्युत्तर पदवी किंवा पदव्यूत्तर डिप्लोमासाठी, पीएचडी अभ्यासक्रमासाठी पदव्युत्तर परीक्षेतही किमान 60 टक्के गुण आवश्यक आहेत. परदेशातील शिक्षण संस्था जागतिक क्रमवारीत 500 च्या आत असावी.

15400 USD Scholarship | Sarkarnama

संपर्क कसा करावा

योजनेची माहिती तसेच अर्जाचा नमुना केंद्र शासनाच्या संकेतस्थळावर www.nosmsje.gov.in उपलब्ध आहे. संपर्कासाठी ईमेल : so-nos-msje@gov.in किंवा दूरध्वनी क्रमांक 011-23384023 संपर्क साधवा.

15400 USD Scholarship | Sarkaranama

लाभार्थी कोण

अनुसूचित जाती, विमुक्त भटक्या व अर्ध-भटकंती जमाती, भूमिहीन शेतमजूर आणि पारंपरिक कारागीर या श्रेणीतील कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांमधील विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ.

15400 USD Scholarship | Sarkarnama

NEXT : दिवाळीच्या काळात घरी जाताना तुमची होतेय लूट?

येथे क्लिक करा :