LPG Booking Rules Changed : LPG ग्राहकांसाठी बुकिंग नियमात बदल नाहीच, 35 दिवसांचा 'तो' नियम अफवाच

Roshan More

बुकींग नियम बदलले

केंद्र सरकारने गॅस बुकिंगचे नियम बदल केला असल्याचे सोशल मीडियातून सांगितले जात आहे.

LPG Cylinder

प्रतीक्षा करावी लागणार

त्यानुसार एका सिलेंडरनंतर दुसरं सिलेंडर मिळण्यासाठी ग्राहकांना ठराविक दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.

LPG Cylinder

45 दिवसांचे अंतर

उज्ज्वला योजनेच्या ग्राहकांना 2 सिलेंडरमध्ये 45 दिवसांचे अंतर ठेवावे लागेल.

LPG Cylinder

35 दिवसात मिळणार

तर उज्ज्वल योजनेचा लाभ न घेणाऱ्या शहरातील सामान्य ग्राहकांसाठी हे अंतर 35 दिवसांचे अंतर गॅस बुकींगसाठी निश्चित केले आहे.

LPG cylinder price | Sarkarnama

अफवा

केंद्र सरकारने निवेदनाद्वारे स्पष्ट केले की, ही 35 दिवसानंतर बुकींग होणार की अफवा आहे. शहरी भागात 25 दिवसात तर, उज्वल योजनेसाठी 45 दिवसांत बुकींग होणार आहे.

LPG Cylinder | Sarkarnama

25 दिवस

याआधी सरकारने 25 दिवसांचा कालवधी निश्चित केला होता. मात्र, आता तो वाढवल्याची अफवा होती, हे आता स्पष्ट झाले आहे.

Maharashtra LPG Consumption | Sarkarnama

ओटीपी अनिवार्य

गॅस घेताना ग्राहकांसाठी ओटीपी अनिवार्य करण्यात आला आहे. नोंदणी असलेल्या ग्राहकांच्या मोबाईलवर ओटीपी येईल. त्यानंतरच सिलेंडर दिला जाणार आहे.

Maharashtra LPG Consumption | Sarkarnama

NEXT : LPG सिलेंडर बुकिंगमध्ये अडचण येतेय? 'या' नंबरवर तक्रार करा आणि मिळवा झटपट डिलिव्हरी!

Maharashtra LPG Consumption | Sarkarnama
येथे क्लिक करा