LPG Gas in India : भारतातील कोणत्या शहरात सर्वप्रथम LPG गॅसचा वापर सुरू झाला?

Roshan More

तेल, गॅस टंचाई

इराण, अमेरिका युद्धामुळे भारतातील तेल आणि गॅस पुरवठ्याबाबतही अडथळा निर्माण होतो आहे.

एलपीजी

एलपीजी मिळवण्यासाठी रांगा लागत आहेत. मात्र, एलपीजी गॅस भारतात सर्वप्रथम कधी आला आणि त्याची सुरुवात कोणत्या शहरात झाली? याची माहिती घेऊ.

LPG Vs Bio Gas Plant | Sarkarnama

डिसेंबर 1955

भारतात एलपीजीची सुरुवात डिसेंबर 1955 मध्ये मुंबईत झाली.

एलपीजीच्या आधी

एलपीजीच्याआधी लोक लाकूड, कोळसा आणि रॉकेल वापरत होत.

बर्मा शेल कंपनी

बर्मा शेल ऑइल कंपनीने भारतात एलपीजीची ओळख करून दिली.

माहूल रिफायनरी

सुरुवातीला देशात गॅस आयात केला जात होता, पण नंतर माहूल रिफायनरीमध्ये त्याचे उत्पादन सुरू झाले.

LPG Vs Bio Gas Plant | Sarkarnama

इंडेन ब्रँड

इंडियन ऑइलने १९६५ मध्ये कोलकाता येथे पहिल्या कनेक्शनसह इंडेन ब्रँड सुरू केला.

LPG Gas Production Process | Sarkarnama

एलपीजी सिलेंडर

1967 मध्ये हैदराबाद येथील ऑलविन कारखान्यात देशात एलपीजी सिलेंडरचे उत्पादन सुरू झाले.

LPG Prices Increased | Sarkarnama

NEXT : LPG ग्राहकांसाठी बुकिंग नियमात बदल नाहीच, 35 दिवसांचा 'तो' नियम अफवाच

LPG booking rules India | Sarkarnama
येथे क्लिक करा