Madhuri Dixit Nene : अभिनेत्री माधुरी दीक्षित राजकारणाच्या रिंगणात?

Rashmi Mane

प्रसिद्ध अभिनेत्री

अभिनेत्री माधुरी दीक्षित सध्या चर्चेत आहेत.

Madhuri Dixit | Sarkarnama

लोकप्रिय अभिनेत्री

माधुरी दीक्षित यांनी भारतीय चित्रपटसृष्टीत 80 आणि 90 चे दशक गाजवले आहे.

Madhuri Dixit | Sarkarnama

'धक धक गर्ल'

धक धक गर्ल म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या माधुरी दीक्षित यांचे प्रचंड फॅनफॉलोविंग आहे.

Madhuri Dixit | Sarkarnama

माधुरी दीक्षित पुन्हा चर्चेत

आपल्या अभिनयामुळे लोकप्रिय असणाऱ्या माधुरी दीक्षित आता पुन्हा चर्चेत आल्या आहेत.

Madhuri Dixit | Sarkarnama

लोकसभा निवडणूक लढणार असण्याची चर्चा

अभिनेत्री माधुरी दीक्षित लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे.

Madhuri Dixit | Sarkarnama

भाजपतर्फे तिकीट

आगामी काळात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत माधुरी यांना भाजपतर्फे तिकीट मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

Madhuri Dixit | Sarkarnama

अमित शाहांनी घेतली होती भेट

काही महिन्यांपूर्वी गणेशोत्सवादरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबईत आले होते. त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 'सागर' या शासकीय निवासस्थानी त्यांची भेट झाली होती.

Madhuri Dixit | Sarkarnama

चर्चांना सुरुवात

या भेटीनंतर माधुरी दीक्षित मुंबईतून भाजपतर्फे लोकसभा निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चांना सुरुवात झाली. 

Next : 'आयएएस' टीना दाबी ; पाहा त्यांचे खास फोटो !

येथे क्लिक करा