Mangesh Mahale
मध्य प्रदेशात गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने विजय मिळवला आहे.
पक्ष विद्यमान खासदारांचे रिपोर्ट कार्ड तयार करीत आहेत. यामुळे अनेक खासदारांच्या हृदयाचे ठोके वाढले.
पक्ष पुन्हा संधी देईल की नवा चेहऱ्याला संधी मिळेल , याविषयीही विद्यमान खासदार साशंक आहेत.
अनेक खासदारांच्या कामगिरीवर पक्ष समाधानी नाही, त्यांच्याबाबतचा अभिप्रायही समाधानकारक नाही.
मध्य प्रदेशात लोकसभेच्या २९ पैकी २८ जागा भाजपकडे आहेत.
जवळपास डझनभर ठिकाणी नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा पक्षाचा विचार आहे.