IAS Shraddha Gome : शाळेत टॉप करणाऱ्या श्रद्धा यांनी 'आयएएस'मध्येही मारली बाजी!

सरकारनामा ब्यूरो

26 व्या वर्षी यूपीएससी उत्तीर्ण

मध्य प्रदेशातील इंदूर येथील श्रद्धा गोमे यांनी वयाच्या 26 व्या वर्षी यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली.

IAS Shraddha Gome | Sarkarnama

दहावी-बारावीमध्ये बोर्डात पहिल्या

दहावी आणि बारावीच्या दोन्ही परीक्षेत त्या इंदूर येथे पहिल्या आल्या होत्या.

IAS Shraddha Gome | Sarkarnama

वादविवाद स्पर्धेत अव्वल

शालेय जीवनात त्यांनी अनेक आंतरराष्ट्रीय वादविवाद स्पर्धेत यश मिळवले.

IAS Shraddha Gome | Sarkarnama

एलएल.बी पदवीधर

एलएल.बीचे शिक्षण घेत असताना त्यांनी विविध क्षेत्रांत 13 सुवर्णपदके जिंकली.

IAS Shraddha Gome | Sarkarnama

हिंदुस्थान युनिलिव्हरमध्ये व्यवस्थापक

पदवीचे शिक्षण पूर्ण होताच त्यांनी हिंदुस्थान युनिलिव्हरमध्ये कायदेशीर व्यवस्थापक म्हणून नोकरी केली.

IAS Shraddha Gome | Sarkarnama

कामासाठी लंडन ते मुंबई प्रवास

नोकरी करत असताना बऱ्याचदा त्या कामानिमित्त लंडन ते मुंबई असा प्रवास करत असे.

IAS Shraddha Gome | Sarkarnama

पहिल्याच प्रयत्नात 60वी रँक

त्यांनी 25 वर्षांतील सर्व प्रश्नपत्रिकांचा सखोल अभ्यास करत पहिल्याच प्रयत्नात 60व्या रँकसह परीक्षेत यश मिळवले.

IAS Shraddha Gome | Sarkarnama

Next : मोहन यादव यांच्या शपथविधी सोहळ्याचे खास फोटो

येथे क्लिक करा