सरकारनामा ब्यूरो
विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने लोकसेवेची पंचमहासूत्री जाहीर केली.
महाविकास आघाडीने प्रचारादरम्यान पाच महत्त्वाच्या आश्वासनांवर भर देण्याचे ठरविले आहे. ज्यामध्ये...
महालक्ष्मी योजनेअंतर्गत महिलांना दरमहा तीन हजार रुपये व महिला-मुलींना राज्यभर मोफत बस प्रवास
शेतकऱ्यांचे तीन लाखांपर्यंतचे कर्ज माफ; कर्जफेडीसाठी 50 हजार रुपयांचे प्रोत्साहन.
जातनिहाय जनगणना करणार; आरक्षणामध्ये वाढ करण्याचा प्रयत्न.
25 लाख रुपयांपर्यंतचा आरोग्य विमा आणि मोफत औषधे.
बेरोजगार तरुणांना दरमहा 4000 रुपयांपर्यंतची आर्थिक मदत.