सरकारनामा ब्यूरो
अभिनेत्री प्राजक्ता माळी हीने मतदान केल्यानंतर 'मी मतदान केलं, आता तुमची पाळी' असे सांगत मतदान करण्याचे आवाहन केले होते
दिग्दर्शक-अभिनेते प्रविण तरडे यांनी मतदान केल्यानंतर सोशल मीडियावर फोटो शेअर केला.
अभिनेत्री स्मिता गोंदकर हिने पुण्यात मतदानाचा अधिकार बजावला.
अभिनेता रमेश परदेशी यांनी महापालिका निवडणुकीपूर्वी मनसेचा राजीनामा दिला होता.
अभिनेता सुयश टिळक याने मतदानाचा हक्क बजावला.
कवी-गीतकार संदीर खरे यांनी पुण्यात मतदान केले
मराठी सिने अभिनेत्री नुपूर दैठणकर
गायिका सावनी शेंडे हीने पुण्यात मतदानाचा हक्क बजावला
'शिट्टी वाजली रे' या रिअॅलिटी शोचा अभिनेता अमेय वाघ
NEXT: पुणे-मुंबईकरांसाठी Good News: बहुप्रतिक्षित 'मिसिंग लिंक' रोड लवकरच सुरू होणार, किती वेळ अन् अंतर वाचणार?