Mangesh Mahale
नियमबाह्य पैसे वापरणाऱ्या उमेदवारांवर इन्कम टॅक्स विभागाची कडक नजर असणार आहे.
निवडणूक खर्चात काळा पैसा वापरला जात असल्यास तात्काळ कारवाई केली जाणार आहे.
नागरिकांनाही अशा प्रकारांविरोधात थेट तक्रार करण्याची सुविधा देण्यात आली आहे. त्यामुळे उमेदवारांचा खर्च बारकाईने तपासला जाणार आहे.
वारेमाप खर्चावर आळा घालण्यासाठी निवडणूक काळात 24 तास नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे.
१८००-२३३-०७०१
९९२२३८०८०६
pune.pdit.inv@incometax.gov.in
नियंत्रण कक्ष, कक्ष क्र. ८२९, ८ वा मजला, आयकर सदन, बोधी टॉवर, सॅलिसबरी पार्क, गुलटेकडी, पुणे ४११०३७
NEXT: भाजप-काँग्रेसची अशीही 'युती'! 63 वर्षीय भाजप नेत्यानं बांधली 20 वर्ष लहान काँग्रेस नेत्याशी लगीनगाठ