Mahapalika Nivadnuk: तुमच्या नावाची वोटर स्लिप आली नसेल तर मतदार यादीत असे तपासा तुमचे नाव

Mangesh Mahale

मतदान

महापालिका निवडणुकीसाठी उद्या (१५ जानेवारी) मतदान होत आहे. 16 जानेवारी रोजी मतमोजणी आहे.

Mahapalika Nivadnuk Voter Slip | Sarkarnama

मतदान केंद्र

मतदार यादीतील तुमचे नाव आणि मतदान केंद्र कसे शोधायचे हे जाणून घेऊ या

Mahapalika Nivadnuk Voter Slip | Sarkarnama

वेबसाईट

वेगवेगळ्या महापालिकेच्या वेगवेगळ्या महापालिका असतात. त्यांच्या वेगवेगळ्या वेबसाईट असतात.

Mahapalika Nivadnuk Voter Slip | Sarkarnama

वॉर्ड ओळखा

तुमच्या स्थानिक महानगरपालिकेच्या वेबसाईटवर जा. तुम्हाला तुमचा वॉर्ड ओळखा' किंवा वार्डाची माहिती असे पर्याय दिसतील.

Mahapalika Nivadnuk Voter Slip | Sarkarnama

शोधा

त्यावर तुमचा नाव, पत्ता, पिनकोर्ड टाकून तुमचा प्रभाग क्रमांक, वार्ड क्रमांक शोधा

Mahapalika Nivadnuk Voter Slip | Sarkarnama

निवड करा

तुमच्या परिसराचे, भागाचे नाव निवडा, त्यानंतर शोधा (Search)वर क्लिक करा, मग तुम्हाला त्याची माहिती मिळेल.

Mahapalika Nivadnuk Voter Slip | Sarkarnama

EPIC

महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या mahasecvoterlist.in वर जाऊन तुमचे नाव, EPIC नंबर टाकून तुमचे नाव तपासू सकता.

Mahapalika Nivadnuk Voter Slip | Sarkarnama

पर्याय

voters.eci.gov.in वर जाऊन तुम्ही नाव शोधू शकता. हा पर्याय निवडल्यावर तुमचे नाव EPIC क्रमांकाआधारे पाहु शकता.

Mahapalika Nivadnuk Voter Slip | Sarkarnama

NEXT: होऊ दे खर्च! झेडपी, पंचायत समितीच्या निवडणुकांची घोषणा; उमेदवाराला किती असणार खर्चमर्यादा?

येथे क्लिक करा...