AI शिकावंच लागणार! शिक्षकांसाठी सरकारचे नवे आदेश

Ganesh Sonawane

AI

राज्यातील पहिली ते बारावीपर्यंतच्या इयत्तांना अध्यापन करणाऱ्या शिक्षकांना आता 'एआय' (कृत्रिम बुद्धिमत्ता) वापरण्याचे धडे देण्यात येणार आहेत.

AI Training for Teachers | Sarkarnama

अभ्यासक्रम

त्यासाठी 'एआय साथी' हा ऑनलाइन अभ्यासक्रम विकसित करण्यात आला आहे.

AI Training for Teachers | Sarkarnama

'दीक्षा'

शिक्षकांना हा अभ्यासक्रम केंद्र सरकारच्या 'दीक्षा' संकेतस्थळाद्वारे ३० सप्टेंबरपर्यंत पूर्ण करणे अनिवार्य करण्यात आले आहे.

AI Training for Teachers | Sarkarnama

परिपत्रक

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक डॉ. हेमंत वसेकर यांनी याबाबतचे परिपत्रक प्रसिद्ध केले आहे.

AI Training for Teachers | Sarkarnama

अविभाज्य भाग

कृत्रिम बुद्धिमत्ता शैक्षणिक प्रशासकीय व्यवस्थेचा अविभाज्य भाग बनत आहे.

AI Training for Teachers | Sarkarnama

अध्ययन

'एआय'चा योग्य, आणि सुरक्षित, जबाबदार वापर केल्यास अध्ययन-अध्यापन प्रक्रिया अधिक परिणामकारक होईल असे पत्रकात नमूद आहे.

AI Training for Teachers | Sarkarnama

कार्यक्षमता

त्यातून दैनंदिन कामकाजाची गती, गुणवत्ता, अचूकता आणि कार्यक्षमता वाढण्यास मोठी मदत होईल.

AI Training for Teachers | Sarkarnama

एआय साथी

कोटक एज्युकेशन फाउंडेशनच्या सहकार्याने विकसित करण्यात आलेल्या 'एआय साथी' अभ्यासक्रमासाठी ३१ ऑगस्टपर्यंत नोंदणी करता येणार आहे.

AI Training for Teachers | Sarkarnama

NEXT : महिला सुरक्षेसाठी नाशिकचे जिल्हाधिकारी ॲक्शन मोडमध्ये, काय आहेत नवे आदेश?

येथे क्लिक करा