महिला सुरक्षेसाठी नाशिकचे जिल्हाधिकारी ॲक्शन मोडमध्ये, काय आहेत नवे आदेश?

Ganesh Sonawane

आयुष प्रसाद

महिला सुरक्षेसाठी नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी विशेष पुढाकार घेतला आहे.

Nashik Women Safety, Collector Ayush Prasad

POSH

कामाच्या ठिकाणी महिलांचा होणारा लैंगिक छळ थांबवण्यासाठी (POSH) कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

Nashik Women Safety, Collector Ayush Prasad

१५ ऑगस्ट

सर्व शासकीय, निमशासकीय, खासगी कार्यालये, संस्था, कंपन्या व आस्थापनांनी १५ ऑगस्टपर्यंत अंतर्गत तक्रार निवारण समिती स्थापन करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

Nashik Women Safety, Collector Ayush Prasad

SHE

तसेच समिती स्थापन करुन SHE पोर्टलवर नोंदणी करावी अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत.

Nashik Women Safety, Collector Ayush Prasad

कारवाई

अंतर्गत समिती स्थापन न करणाऱ्या आस्थापनांवर नियमानुसार कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले.

Nashik Women Safety, Collector Ayush Prasad

संरक्षण

कौटुंबिक हिंसाचारग्रस्त महिलांची माहिती संकलित करून त्यांना आवश्यक संरक्षण उपलब्ध करून देण्याचे निर्देश त्यांनी दिलेत.

Nashik Women Safety, Collector Ayush Prasad

वसतिगृहे

महिलांच्या वसतिगृहे तसेच मुलींच्या आश्रमशाळा परिसरात पोलीस विभागाने वाहन गस्त वाढवून सुरक्षित वातावरण निर्माण निर्देश त्यांनी दिलेत.

Nashik Women Safety, Collector Ayush Prasad

बालविवाह

जिल्ह्यातील सर्व विवाह सेवा पुरवठादारांकडून बालविवाह लावून देणार नसल्याचे शपथपत्र घेण्यात यावे, असे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

Nashik Women Safety, Collector Ayush Prasad

NEXT : 'केंद्रात नरेंद्र अन् शिक्षण खात्यात धर्मेंद्र...'; CJP च्या आंदोलनावर भाजप नेत्यांच्या प्रतिक्रिया

BJP Reaction on CJP Protest | Sarkarnama
येथे क्लिक करा