Pradeep Pendhare
कापड, फ्लेक्स (फलक) यांच्या दरात 25 टक्के वाढ झाली आहे. 15 टक्के वाढ ही लोकसभेनंतर होती.
सीमाशुल्क दर 25 टक्क्यांपर्यंत वाढ झाल्याने विशिष्ट प्रकारातील कापड, फ्लेक्स यांच्यासह इतर साहित्याही च्या दरात वाढ झाली.
स्टार मिलिया कपड्याच्या प्रकार कोरियातून आयात होतो. हेच कापड फलक बनवण्यासाठी वापरले जाते.
या कपड्याच्या जाडीवरून दर ठरवले जातात. साधारपणे 220 जाडीचे कापड फलकांसाठी वापरले जाते.
झेंड्यासाठी सॅटिनचे कापड सुरतवरून आणावे लागते. या कापड्याच्या दरात सतत चढ-उतार होत असतो.
विधानसभा निवडणुकीत प्रचार, जेवणावळी, वाहन आदींचा खर्चाची मर्यादा 40 लाख रुपये आहे.
लोकसभा निवडणुकीत 10 बाय 10च्या फलकाचा दर 1 हजार 100 रुपये होता. आता त्याच आकारातील फलकाचा दर दीड हजारांवर आहे.