Jagdish Patil
भाजपने आपल्या जाहीरनाम्यात लाडक्या बहिणींना दरमहा मिळणार 2100 रुपये देण्याची घोषणा केली.
प्रत्येक गरीबाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी अन्न सुरक्षा आणि हक्काचं दिलं जाणार.
शेतकऱ्यांची कर्जमाफी सन्मान निधी 12 हजारांऐवजी 15 हजार आणि MSP वर 20% अनुदान देण्याची घोषणा फडणवीसांनी केली.
10 लाख विद्यार्थ्यांना 10 हजार विद्यावेतन आणि 25 लाख रोजगार निर्मिती करण्याचं आश्वासन यावेळी देण्यात आलं.
वृद्ध पेन्शन धारकांना महिन्याला 2100 रुपये दिले जाणार असल्याचंही संकल्पपत्रातून जाहीर केलं आहे.
अंगणवाडी आणि आशा सेविकांना 15 हजार वेतन आणि विमा संरक्षण देणार.
महाराष्ट्राला 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्याचे लक्ष्य भाजप साकार करणार.
2027 पर्यंत 50 लाख महिलांना लखपती दीदी बनवणार 500 बचतगटांसाठी 1000 कोटींचा फिरता निधी उपलब्ध करणार.