प्रत्येक जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज यांचे मंदिर उभारणार . सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करणार .विक्रमी ५० हजार कोटींचे पॅकेज देऊन पिकाला हमीभाव देणार . वंचित समूहाला सक्षम आणि स्वावलंबी बनवणार .प्रत्येक पोलीस ठाण्यात महिला पोलीस चौकी सुरू करणार.अंगणवाडी सेविका आणि आशा स्वयंसेविका यांच्या वेतनात वाढ करणार .मुंबई आणि महाराष्ट्रातील भूमिपुत्रांना रोजगारात प्राधान्य देणार. औद्योगिक केंद्र उभारणार . प्रत्येक कुटुंबाला २५ लाखांपर्यंतची कॅशलेस वैद्यकीय उपचार उपलब्ध करून देणार .गहू, तांदूळ, डाळ, तेल या जीवनावश्यक वस्तूंचे भाव दोन वर्षे स्थिर ठेवणार.NEXT: भावाचा मृत्यू, दारूचं व्यसन अन् आईचं आजारपण..., ट्रम्प यांच्याबद्दलच्या कधीही न ऐकलेल्या गोष्टी.येथे क्लिक करा