Why Dry Days : मतदान अन् मतमोजणीच्या दिवशी Dry Day का असतो? निवडणूक आयोगानं सांगितली कारणं
Mangesh Mahale
मतदानाच्या दिवशी 20 तारखेला (उद्या) आणि मतमोजणीच्या दिवशी (ता.23 नोव्हेंबर) ड्राय डे असल्याचे प्रशासनाने जाहीर केले आहे
Why Dry Days During Voting Vote Counting Explained | Sarkarnama
सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करुन कोणीही गोंधळ घालू नये या उद्देशाने मद्य विक्री निवडणुकीच्या कार्यक्रमादरम्यान बंद ठेवली जाते.
Why Dry Days During Voting Vote Counting Explained | Sarkarnama
मतदानाच्या दिवशी मद्याचं आमिष दाखवून मतदानावर कोणत्याही प्रकार परिणाम होऊ नये, असाही या मागचा हेतू असतो.
Why Dry Days During Voting Vote Counting Explained | Sarkarnama
मतदानाच्या आधीच्या दिवशी आणि मतदानाच्या दिवशी कोणतीही मद्यविक्री करणारी दुकाने सुरु नसतात.
Why Dry Days During Voting Vote Counting Explained | Sarkarnama
हॉटेल, रेस्टोरेंट, क्लब आणि इतर ठिकाणी जेथे मद्य विक्रीसाठी उपलब्ध असते त्यांनाही मद्याची विक्री करण्यास बंदी असते.
Why Dry Days During Voting Vote Counting Explained | Sarkarnama
क्लब, आलिशान हॉटेल्सला, मद्यविक्रीची परवानगी असली तरी त्यांना या दिवशी मद्यविक्री करता येत नाही.
Why Dry Days During Voting Vote Counting Explained | Sarkarnama
कालावधीमध्ये एखाद्या व्यक्तीने ठराविक प्रमाणापेक्षा अधिक मद्यसाठा करण्यावरही बंधन असतं
Why Dry Days During Voting Vote Counting Explained | Sarkarnama
परवाना नसताना मद्याची साठवणूक करणे हा कायद्याने गुन्हा मानला जातो.
Why Dry Days During Voting Vote Counting Explained | Sarkarnama
निवडणुकीच्या ठिकाणी असते अशा कोणत्याही भागामध्ये मद्यविक्री होणार नाही याचा काळजी घेणे हे पोलिसांबरोबरच अबकारी कर विभाग आणि इतर संबंधित संस्थाची जबाबदारी असते.
Why Dry Days During Voting Vote Counting Explained | Sarkarnama
NEXT: दोनदा UPSC क्रॅक करून ती बनली जम्मू-काश्मीरमधील पहिली महिला IAS