Jagdish Patil
रुवेदा सलाम या जम्मू-काश्मीरमधील पहिल्या महिला IAS आहेत.
रुवेदा सांगतात, त्या ज्या वातावरणात राहत होत्या तिथे नेहमीच बंदुकीची दहशत असायची.
आपली मुलगी IPS अधिकारी व्हावी, असे रुवेदा सलाम यांच्या वडिलांचे स्वप्न होते.
रुवेदा काश्मीरमधील कुपवाडा येथील रहिवासी आहेत. जिथे दहशतवाद्यांच्या भीतीने शाळा अनेकदा बंद केल्या जायच्या.
शालेय शिक्षणानंतर त्यांनी श्रीनगर येथील मेडिकल कॉलेजमधून MBBS ची पदवी प्राप्त केली.
दरम्यान, युपीएससीच्या तयारीसाठी त्यांनी डॉक्टरी सोडली. 2013 मध्ये त्यांना UPSC परिक्षेत यश मिळवलं
त्यानंतर रुवेदा यांनी चेन्नईत सहाय्यक पोलिस आयुक्त म्हणून एक वर्ष काम केलं.
2015 मध्ये त्यांनी पुन्हा एकदा UPSC परीक्षा उत्तीर्ण केली आणि IAS अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण केलं.