अबब! एका अधिवेशनाचा खर्च 50 कोटी! जनतेच्या समस्या 100 टक्के सुटतात का?

Mangesh Mahale

खर्च

महाराष्ट्र विधिमंडळ अधिवेशनाचा खर्च हा अधिवेशनाच्या कालावधी, बैठकींची संख्या, आमदारांचे भत्ते, कर्मचारी खर्च आणि इतर प्रशासकीय बाबींवर अवलंबून असतो.

Maharashtra Assembly Session Cost | Sarkarnama

चार आठवडे

मागच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा अभ्यास केला तर ३ मार्च २०२५ पासून सुरू झालेले अर्थसंकल्पीय अधिवेशन चार आठवडे चालले होते.

Maharashtra Assembly Session Cost | Sarkarnama

सुविधा

अधिवेशनाचा खर्च सामान्यतः सभागृहाच्या कामकाजासाठी लागणाऱ्या संसाधनांवर, कर्मचारी, बैठकीचे आयोजन, सुरक्षा आणि इतर सुविधा यावर अवलंबून होता.

Maharashtra Assembly Session Cost | Sarkarnama

व्यवस्थापन

सभागृहाचे व्यवस्थापन, कर्मचारी पगार, सुरक्षा व्यवस्था, तांत्रिक सुविधा, बैठकांचे आयोजन, कागदपत्रांची छपाई, प्रसारमाध्यम व्यवस्थापन यांचाही खर्च समाविष्ट असतो.

Maharashtra Assembly Session Cost | Sarkarnama

१० ते ५० कोटी

मागील काही वर्षाच्या माहितीनुसार, महाराष्ट्र विधिमंडळाच्या एका अधिवेशनाचा खर्च साधारणपणे १० ते ५० कोटी रुपयांपर्यंत असू शकतो.

Maharashtra Assembly Session Cost | Sarkarnama

२०१९

हा खर्च अधिवेशनाचा कालावधी आणि चर्चेच्या विषयांवर अवलंबून असतो. २०१९ मध्ये एका अधिवेशनाचा खर्च सुमारे २०-३० कोटी रुपये होता.

Maharashtra Assembly Session Cost | Sarkarnama

जनतेच्या समस्या

एका अधिवेशनासाठी ५० कोटी रुपयांचा चुराडा होत असेल तर अधिवेशनातून जनतेच्या समस्या शंभर टक्के सुटल्या पाहिजेत. पण तसे होत नाही हे दुदैव.

Maharashtra Assembly Session Cost | Sarkarnama

काय पाहायला मिळतयं

वर्षातून तीनदा होणाऱ्या अधिवेशनावर कोट्यवधींचा खर्च करते आणि त्याबदल्यात जनतेला काय पाहायला मिळते.

Maharashtra Assembly Session Cost | Sarkarnama

फ्रीस्टाईल हाणामारी

टॉवेल नेसून कॅन्टीनच्या कर्मचाऱ्याला मारहाण करणारा आमदार, विधानभवन लॉबीत खुलेआम फ्रीस्टाईल हाणामारी

Maharashtra Assembly Session Cost | Sarkarnama

NEXT: ‘इंटेलिजन्स ब्युरो’मध्ये ‘गुप्तहेर’ व्हायचयं! असा करा अर्ज, शेवटची तारीख जाणून घ्या!

येथे क्लिक करा