Narendra Modi News : नरेंद्र मोदी जगातील सर्वात शक्तिशाली नेते; जागतिक सर्व्हेत वाजला डंका!

Chetan Zadpe

जगातील सर्वात शक्तिशाली नेते -

मॉर्निंग कन्सल्ट सर्व्हे या जागतिक दर्जाच्या एजन्सीने केलेल्या सर्व्हेतून नरेंद्र मोदी हे जगातील सर्वात शक्तिशाली नेते म्हणून पुढे आले आहेत.

Narendra Modi News | Sarkarnama

लोकप्रिय नेते -

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन, इंग्लंडचे पंतप्रधान ऋषी सुनक आणि जर्मन चान्सलर ओलाफ सोझ यांच्या तुलनेतही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता अधिक आहे.

Narendra Modi News | Sarkarnama

सर्वाधिक मते -

मॉर्निंग कन्सल्टच्या जागतिक सर्वेक्षणाच्या यादीत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सर्वाधिक 77 टक्के इतकी मते मिळाली आहेत.

Narendra Modi News | Sarkarnama

जागतिक नेत्यात अव्वल -

मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष आंद्रेस मॅन्युएल लोपेझ ओब्राडोर हे 64 टक्के मतांसह दुसऱ्या स्थानावर आहेत. स्वित्झर्लंडचे नेते अलेन बेरसेट यांना 57 टक्के मते मिळाली आहेत. तर नरेंद्र मोदी अव्वल ठरले आहेत.

Narendra Modi News | Sarkarnama

सुनक-बायडेन मागे -

विशेष म्हणजे या क्रमवारीत अमेरिका आणि इंग्लंडचे दोन्ही प्रसिद्ध नेते, जो बायडेन आणि ऋषी सुनक मोदींपेक्षा फार मागे आहेत.

Narendra Modi News | Sarkarnama

सर्व्हेचा कालावधी -

मॉर्निंग कन्सल्टने 30 जानेवारी ते 5 फेब्रुवारी दरम्यान हा सर्व्हे केला होता. मोदी हे जगभरातील सर्वाधिक लोकप्रिय नेते असल्याचे या सर्वेक्षणाने शिक्कामोर्तब केले.

Narendra Modi News | Sarkarnama

मॉर्निंग कन्सल्ट -

मॉर्निंग कन्सल्ट ही एक जागतिक दर्जाची बिझनेस इंटेलिजन्स कंपनी आहे. जगातील प्रमुख देशांतील नेत्यांच्या लोकप्रियतेचा धांडोळा मांडते.

Narendra Modi News | Sarkarnama

NEXT : बारावीतील कमी गुणांमुळे चेष्टा; तरीही डगमगले नाहीत, आस्तिक कुमार पांडेंची IAS पदाला गवसणी!

क्लिक करा..