Mangesh Mahale
पुढील पाच वर्षांत अंमलबजावणी करण्यासाठी दीड हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
मनरेगातून व सार्वजनिक लागवडीच्या माध्यमातून मोकळ्या जमिनीवर बांबू लागवड करण्यात येणार आहे.
बांबूशी निगडीत प्रक्रिया उद्योगांना व्याज अनुदान, वीज अनुदानासह मुंद्राक शुल्क व वीज शुल्क सवलती दिल्या जाणार आहेत.