Maharashtra Cabinet Decision : राज्य मंत्रिमंडळ बैठकीतील ‘हे’ आठ महत्त्वाचे निर्णय; जाणून घ्या…

Rashmi Mane

1)

विधवा महिलांना वारसा प्रमाणपत्रासाठी आता ७५ हजारांऐवजी १० हजार रुपयांचे शुल्क

CM Eknath Shinde | Sarkarnama

2)

चंद्रपूर कॅन्सर केअर फाऊंडेशनला भाडेपट्ट्यावरील मुद्रांक शुल्कात सूट

Sarkarnama

4)

विरार ते अलिबाग मल्टिमोडल कॉरिडॉरच्या भूसंपादनासाठी हुडकोकडून २२ हजार २५० कोटी रुपये कर्जास मान्यता

Sarkarnama

5)

पुणे रिंग रोड संपादनासाठी हुडकोकडून ५ हजार ५०० कोटी कर्जास मान्यता

Sarkarnama

6)

मुंबई मेट्रो-३ लवकरच सुरु होणार; शासनाच्या हिश्श्याची ११६३ कोटी एवढी रक्कम थेट मुंबई मेट्रो रेलला देण्यास मान्यता

Sarkarnama

7)

रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लबला दिलेल्या भूखंडाच्या भाडेपट्यात सुधारणा

Sarkarnama

8)

रेसकोर्सवर कुठल्याही स्वरुपाचे बांधकाम होणार नाही. महालक्ष्मी रेसकोर्स येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे 'सेंट्रल पब्लिक पार्क' हा महत्वाकांक्षी प्रकल्प उभारण्यात येणार

Sarkarnama

9)

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून ३ हजार ९०९ कि.मी. लांबीच्या रस्त्यांची दर्जोन्नती करण्यासाठी ३१० मिलियन डॉलर्स कर्जास मान्यता

Next : लोकसभा सदस्याला अपात्र ठरवण्यासाठी काय आहे नियम

येथे क्लिक करा