Vijaykumar Dudhale
राज्यातील अंगणवाडी केंद्रांना आता सौरऊर्जा संच मिळणार. सुमारे ३६ हजारांपेक्षा जास्त केंद्रे प्रकाशमान होणार आहेत.
बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेचे निकष सुधारले. विहिरी, शेततळे, वीज जोडणीसाठी भरीव अनुदान देणार
थकीत कर्ज देणाऱ्या कुक्कुटपालन संस्थांना दंडाची व्याजाची रक्कम माफ होणार
पुणे-छत्रपती संभाजीनगर सध्याच्या राष्ट्रीय महामार्गाची सुधारणा करणार
काटोल, आर्वी, येथे वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश न्यायालय मंजूर करण्यात आले आहे
पैठण, गंगापूर येथे जिल्हा अतिरिक्त न्यायालयास मंजुरी. औद्योगिक कामगार न्यायालयातल्या न्यायिक अधिकाऱ्यांना सुधारित भत्ते मिळणार
अमरावती जिल्ह्यात नवीन मत्स्य विज्ञान महाविद्यालयासाठी जागा देणार
शेवगाव तालुक्यातील सहकारी सूतगिरणीस अर्थसहाय्य. धारूर तालुक्यातील सुकळी गावाचे विशेष भाग म्हणून पुनर्वसन करणार