MLA Madhuri Misal : नगरसेविका ते सलग 4 वेळा आमदार; पश्चिम महाराष्ट्रातून मंत्रीपद मिळालेल्या एकमेव महिला

सरकारनामा ब्यूरो

माधुरी मिसाळ

माधुरी मिसाळ यांचा जन्म 19 एप्रिल 1964 झाला. त्यांनी त्यांच ग्रॅज्युशन बी. कॉम मधून पूर्ण केलं.

Madhuri Misal | Sarkarnama

नगरसेविका

2007 मध्ये त्या कसबा मतदारसंघातून पहिल्यांदा नगरसेविका म्हणून निवडून आल्या.

Madhuri Misal | Sarkarnama

पती

माधुरी मिसाळ यांचे पती सतीश मिसाळ हे भाजपकडून पुण्यातून 4 वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले होते.

Madhuri Misal | Sarkarnama

आमदार

माधुरी मिसाळ या पर्वती मतदारसंघातून सलग 4 वेळा 2009, 2014, 2019 आणि 2024 साली आमदार म्हणून विजयी झाल्या आहेत.

Madhuri Misal | Sarkarnama

पुणे शहराच्या विकास

स्वारगेट येथील मल्टी-मॉडल ट्रान्सपोर्ट हब (ESIC) 500 खाटांचे रुग्णालय, स्वारगेट ते कात्रज मेट्रो, पुणे शहराच्या विकासाच्या कामे त्यांच्या नावे आहे.

Madhuri Misal | Sarkarnama

कलाकारांना प्रोत्साहन

खडकवासला ते खराडी मेट्रो, सिंहगड रोड उड्डाणपूल आणि कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी पु. ल. देशपांडे उद्यानातील कलाग्राम त्यांनी सर्वसामान्य जनतेसाठी त्यांनी तयार केले.

Madhuri Misal | Sarkarnama

मराठीला अभिजात दर्जा

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी त्यांनी चळवळ सुरू केली.

Madhuri Misal | Sarkarnama

पुणे शहर भाजप अध्यक्षा

महाराष्ट्र प्रदेश भाजप सचिव, पुणे शहर भाजपच्या अध्यक्ष, लोकलेखा समिती महाराष्ट्र सदस्य माजी सदस्य, पुणे महानगरपालिकेच्या माजी सदस्य अशा पदावर त्यांनी काम केलं आहे.

Madhuri Misal | Sarkarnama

मंत्रिपदासाठी संधी

2024 च्या विधानसभा निवडणुकीत अश्विनी कदम यांचा पराभव करत त्या चौथ्यांदा निवडून आल्या. आता सरकारचा मंत्रिमंडळात त्यांची मंत्रीपदी वर्णी लागली आहे.

Madhuri Misal | Sarkarnama

NEXT: शिवसेनेच्या 'या' 11 नेत्यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ

येथे क्लिक करा...