Cabinet Meeting : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतले 'हे' महत्त्वाचे निर्णय

सरकारनामा ब्यूरो

राज्य मंत्रिमंडळ बैठक

मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हे आठ निर्णय घेण्यात आले.

Cabinet Meeting | Sarkarnama

उपमुख्यमंत्री आणि उपस्थित सदस्य

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील अन्य सदस्य उपस्थित होते.

Cabinet Meeting | Sarkarnama

'माझी शाळा, सुंदर शाळा' अभियान

राज्यात 'माझी शाळा, सुंदर शाळा' अभियानांतर्गत पहिल्या टप्प्यात ४७८ शाळांचे मूल्यांकन करणार.

Cabinet Meeting | Sarkarnama

मराठी भाषा भवन

मराठी भाषा भवनाची उभारणी वेगाने करणार आहे.

Cabinet Meeting | Sarkarnama

मौलाना आझाद महामंडळ

मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळासाठी शासन हमी वाढवली.

Cabinet Meeting | Sarkarnama

न्यायाधीशांना सेवानिवृत्तिवेतन

औद्योगिक व कामगार न्यायालयाच्या न्यायाधीशांना सुधारित सेवानिवृत्तिवेतन देण्यात येणार.

Cabinet Meeting | Sarkarnama

महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय योजना

'महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय योजना - २०२३' राबवून महसुली उत्पन्नात मोठी वाढ करणार.

Cabinet Meeting | Sarkarnama

शेती महामंडळ

शेती महामंडळाच्या खंडकरी शेतकऱ्यांना भोगवटा वर्ग-1 जमिनीसाठी अधिनियमात सुधारणा करणार.

Cabinet Meeting | Sarkarnama

शेतकऱ्यांना नुकसानभरपाई

अवकाळीग्रस्त भागांचे एकत्रित पंचनामे तातडीने सादर करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणार.

Cabinet Meeting | Sarkarnama

झोपडपट्टी पुनर्वसन

झोपडीधारकांना मोठा दिलासा मिळण्यासाठी झोपडपट्टी पुनर्वसनमधील सदनिका हस्तांतर शुल्कात ५० टक्के कपात करणार.

Cabinet Meeting | Sarkarnama

Next : मुख्यमंत्र्यांना घाम फोडणारे कोण आहेत दत्ता दळवी ?

येथे क्लिक करा