IPS Harsh Poddar : कर्तबगार अन् प्रामाणिक IPS हर्ष...लंडनमधील नोकरी सोडून...

सरकारनामा ब्यूरो

IPS हर्ष पोद्दार

IPS हर्ष पोद्दार हे महाराष्ट्राचे कर्तबगार आणि समाजाप्रती तळमळ असणाऱ्या प्रामाणिक अधिकाऱ्यांपैकी आहेत.

IPS Yash Poddar | Sarkarnama

लंडनमधील नोकरी सोडली

हर्ष यांनी लंडनमधील नोकरी, पैसा आणि आरामदायी जीवन सोडून दहशतवादाच्या विरोधात तरुणांची फौज उभी केली.

IPS Yash Poddar | Sarkarnama

मुळचे कोलकाताचे

हर्ष पोद्दार हे मुळचे पश्चिम बंगालमधील कोलकाता येथील आहेत.

IPS Yash Poddar | Sarkarnama

शिक्षण

कोलकाता येथील नामांकित नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ ज्युडिशियल सायन्सेस मधून त्यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.

IPS Yash Poddar | Sarkarnama

युके स्कॉलरशिप मिळवली

अभ्यासाच्या जोरावर त्यांनी युके सरकारची प्रतिष्ठित शेव्हनिंग युके स्कॉलरशिप मिळवली.

IPS Yash Poddar | Sarkarnama

ऑक्सफर्ड विद्यापीठातून पदव्युत्तर

स्कॉलरशिप मिळवून उच्च शिक्षणासाठी ते लंडनच्या गेले आणि ऑक्सफर्ड विद्यापीठातून ‘इंटरनॅशनल अँड कॉन्स्टिट्यूशनल लॉ’ मध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले.

IPS Yash Poddar | Sarkarnama

नोकरी सोडत भारतात परतले

लंडनच्या एका नामवंत कंपनीत कॉर्पोरेट वकील म्हणून काम करण्याची संधी मिळाली, पण असमाधानी असल्यामुळे हर्ष नोकरी सोडत भारतात परतले. 

IPS Yash Poddar | Sarkarnama

समाजाची सेवा करण्याचा निर्धार

समाज सेवेच्या निर्धाराने त्यांनी भारतात येऊन नागरी सेवा परीक्षेची तयारी केली.

IPS Yash Poddar | Sarkarnama

361 वी रँकसह झाले आयपीएस

2013 मध्ये 361 वी रँक मिळवून आयपीएस होत महाराष्ट्र केडरमध्ये रुजू झाले.

IPS Yash Poddar | Sarkarnama

Next : IPS Noorul Hasan: 'शास्त्रज्ञ' म्हणून काम करत असतानाच 'यूपीएससी'ची तयारी...!

येथे क्लिक करा