IPS Success Story : महाराष्ट्र केडरच्या 'या' IPS अधिकाऱ्याचा प्रेरणादायी प्रवास

सरकारनामा ब्यूरो

महाराष्ट्र केडरचे IPS

महाराष्ट्र केडरचे IPS अधिकारी नुरुल हसन हे मूळचे उत्तर प्रदेशच्या पिलिभीत येथील आहेत.

IPS Noorul Hassan | Sarkarnama

BARC मध्ये शास्त्रज्ञ

BARC (Bhabha Atomic Research Centre) मध्ये त्यांनी शास्त्रज्ञ म्हणून एक वर्ष काम केले.

IPS Noorul Hassan | Sarkarnama

बरेली शिक्षण पूर्ण

तसेच बरेली येथून त्यांनी प्राथमिक शिक्षण पूर्ण केले.

IPS Noorul Hassan | Sarkarnama

इंजिनिअरिंग

अलिगढच्या झाकीर हुसेन इंजिनिअरिंग कॉलेजमधून बी.टेकची पदवी घेतली.

IPS Noorul Hassan | Sarkarnama

पदवीनंतर नोकरी

पदवीनंतर गुरुग्राम येथील कंपनीत नोकरी केली.

IPS Noorul Hassan | Sarkarnama

यूपीएससीची तयारी

भाभा अणुसंशोधन केंद्रात (BARC) उच्च अधिकारी म्हणून रुजू झाले. 1 वर्षानंतर यूपीएससीची तयारी सुरू केली.

IPS Noorul Hassan | Sarkarnama

अधिकारीचे स्वप्न पूर्ण

AIR 625 रँकसह केंद्रीय लोकसेवा आयोगाची UPSC परीक्षा उत्तीर्ण करत अधिकारी व्हायचे स्वप्न पूर्ण केले.

R

IPS Noorul Hassan | Sarkarnama

Next : सुधा मूर्तींसह या 11 व्यक्तींची राज्यसभा खासदार म्हणून निवड

येथे क्लिक करा