Rashmi Mane
महेश जेठमलानी हे ज्येष्ठ वकील आणि देशाच्या राजकारणातील प्रतिष्ठित नाव आहे.
सोनल मानसिंग या प्रसिद्ध शास्त्रीय नृत्यांगणा आणि भरतनाट्यम तसेच ओडिसी या नृत्यशैलीच्या गुरू आहेत.
राम शकल हे शेतकरी नेते आहेत. सध्या ते भारताचे वरिष्ठ सभागृह राज्यसभेचे राष्ट्रपती नियुक्त सदस्य झाले आहेत.
राकेश सिन्हा हे भारतीय जनता पक्षाचे खासदार आहेत.
माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई सर्वोच्च न्यायालयाचे 46वे सरन्यायाधीश होते.
वीरेंद्र हेगडे हे धर्माधिकारी रत्नवर्मा हेगडे यांचे ज्येष्ठ पुत्र आहेत. हेगडे हे कर्नाटकातील दक्षिण कन्नड जिल्ह्यातील श्री धर्मस्थळ मंजुनाथ स्वामी मंदिराचे विश्वस्तदेखील आहेत.
भारताची धावपटू पी. टी. उषा यांना पद्मश्री आणि अर्जुन पुरस्कारानी पुरस्कृत करण्यात आले आहे.
इलैयाराजा एक प्रसिद्ध चित्रपट संगीतकार, गीतकार, गायक, वादक, वाद्यवृंद आणि कंडक्टर-ॲरेंजर आहे. त्यांनी प्रामुख्याने दक्षिण भारतीय भाषांमध्ये बनलेल्या चित्रपटांना संगीत दिले आहे.
विजयेंद्र प्रसाद हे एक भारतीय पटकथा लेखक आणि चित्रपट दिग्दर्शक आहेत, जे प्रामुख्याने तेलुगु सिनेमात काम करतात.
गुलाम अली खटाना भारतीय जनता पक्षाच्या जम्मू आणि काश्मीर युनिटचे सचिव आणि प्रवक्ते म्हणून काम करतात.
सतनाम सिंग संधू हे चंदीगड विद्यापीठाचे कुलपती आहेत.
R