IPS Vinay Kumar Choubey: 'राष्ट्रपती पोलिस पदक' विजेते; IPS विनय कुमार चौबे...

सरकारनामा ब्यूरो

विनय कुमार चौबे

IPS विनय कुमार चौबे हे पिंपरी चिंचवडचे आयुक्त आहेत.

IPS Vinay Kumar Choubey | Sarkarnama

'राष्ट्रपती पोलिस पदक'

महाराष्ट्रातील वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये विशेष सेवेसाठी त्यांना 'राष्ट्रपती पोलिस पदक' मिळाले आहे.

IPS Vinay Kumar Choubey | Sarkarnama

1995 बॅच

1995 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी चौबे यांची 2022 मध्ये पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

IPS Vinay Kumar Choubey | Sarkarnama

IIT मधून इंजिनिअरिंग

आयआयटी कानपूरमधून त्यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले.

IPS Vinay Kumar Choubey | Sarkarnama

जॉर्जियातून सायबरचा अभ्यास

जॉर्जियाच्या केनेसॉ स्टेट यूनिव्हर्सिटीमधून त्यांनी सायबर सुरक्षा आणि गतिशीलतेचा अभ्यास केला.

IPS Vinay Kumar Choubey | Sarkarnama

चोख भूमिका

सामान्य जनतेला केंद्रस्थानी ठेवत संपूर्ण सेवेत त्यांनी आपली चोख भूमिका बजावली.

IPS Vinay Kumar Choubey | Sarkarnama

पोलिस अधीक्षक

महाराष्ट्र केडरच्या चौबे यांनी राज्यातील अनेक जिल्ह्यांचे पोलिस अधीक्षक म्हणूनही काम केले आहे. 

IPS Vinay Kumar Choubey | Sarkarnama

महत्त्वाच्या जबाबदाऱ्या

राज्यातील अनेक महत्वाच्या ठिकाणी आत्तापर्यंत त्यांनी उत्तम जबाबदाऱ्या पार पाडल्या.

IPS Vinay Kumar Choubey | Sarkarnama

विशेष काम

देशातील हिंसाचार आणि गंभीर गुन्हेगारीला आळा घालण्यात त्यांची विशेष कामगिरी आहे. 

IPS Vinay Kumar Choubey | Sarkarnama

Next : अंतरिम बजेट तयार करणाऱ्या निर्मला सीतारमण यांचे 'नवरत्न' कोण आहेत?

येथे क्लिक करा