खासगी कोचिंग क्लासवाल्यांनो सावधान! महाराष्ट्रात आता 'हे' नियम मोडल्यास 50 लाखांचा दंड होणार

Jagdish Patil

खासगी क्लासेस

NEET-UG 2026 पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने खासगी कोचिंग क्लासेसबाबत मोठा निर्णय घेतला आहे.

Maharashtra Coaching Rules | Sarkarnama

मसुदा

खासगी क्लासेसचे नियमन आणि विद्यार्थ्यांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने नियमांचा मसुदा प्रसिद्ध केला आहे.

Maharashtra Coaching Rules | Sarkarnama

नोंदणी

या मसुद्यानुसार आता 25 पेक्षा जास्त विद्यार्थी असलेल्या कोचिंग क्लासेसची नोंदणी बंधनकारक असेल.

Maharashtra Coaching Rules | Sarkarnama

डमी स्कूल

डमी स्कूल आणि इंटिग्रेटेड कोचिंग पद्धतीवर बंदी घालण्याची तरतूद मसुद्यात करण्यात आली आहे.

Maharashtra Coaching Rules

बंदी

तळघरात कोचिंग क्लासेस चालवण्यास बंदी असून, अग्निसुरक्षा आणि इमारत सुरक्षा प्रमाणपत्र घेणे आवश्यक असेल.

Maharashtra Coaching Rules | Sarkarnama

CCTV

कोचिंग सेंटरमध्ये किमान एक महिन्याचे CCTV फुटेज जतन करणे बंधनकारक असेल.

Maharashtra Coaching Rules

नोकरी

दखलपात्र गुन्हा दाखल असलेल्या व्यक्तीला कोचिंग सेंटरमध्ये नोकरी देता येणार नाही.

Maharashtra Coaching Rules | Sarkarnama

सुट्टी

विद्यार्थ्यांना दिवसाला 5 तास क्लास घेणे आणि आठवड्यातून एक दिवस सुट्टी देणे बंधनकारक असेल.

Maharashtra Coaching Rules

फी

अभ्यासक्रम सुरू झाल्यानंतर फी वाढवता येणार नाही. विद्यार्थ्याने मध्येच क्लास सोडल्यास उर्वरित फी परत करावे लागेल.

Maharashtra Coaching Rules | Sarkarnama

दंड

नियमांचे उल्लंघन केल्यास 10 ते 50 लाख रुपयांपर्यंत दंड, तसेच क्लास बंद करण्याची किंवा नोंदणी रद्द करण्याची कारवाई होऊ शकते.

Indian Rupee | Sarkarnama

हरकती

13 वर्षांखालील मुलांना कोचिंग सेंटरमध्ये प्रवेश देता येणार नाही तर या मसुद्याबाबत नागरिकांकडून 4 सप्टेंबरपर्यंत हरकती मागवण्यात आल्या आहेत.

Maharashtra Coaching Rules

NEXT : भाजपचा Gen Z प्लॅन! तरुणांना जोडण्यासाठी 4 नेत्यांची टीम

BJP Gen Z Committee | Sarkarnama
क्लिक करा