Bandhkam Kamgar : बांधकाम कामगारांसाठी नवा जीआर जारी; निवृत्ती वेतनासह मुलांचे शिक्षण अन् नैसर्गिक मृत्यू झाल्यास लाखोंची मदत

Aslam Shanedivan

बांधकाम कामगार

राज्य सरकारने राज्यातील बांधकाम कामगारांना मोठा दिलासा निर्णय घेतला आहे.

Bandhkam Kamgar | Sarkarnama

आकाश फुंडकर

कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी शासन निर्णय जारी केला असून निवृत्ती वेतन, शिक्षणासह मृत्यू झाल्यास लाखोंची मदत दिली जाणार आहे.

Bandhkam Kamgar | Sarkarnama

नैसर्गिक मृत्यू

नोंदणीकृत बांधकाम कामगारांचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास कुटुंबाला ३ लाख ५० हजार रुपयांची मदत.

Bandhkam Kamgar | Sarkarnama

अपघाती मृत्यू

अपघाती मृत्यू झाल्यास कामगारांना ६ लाख ५० हजार रुपयांची मदत

Bandhkam Kamgar | Sarkarnama

दिव्यांगत्व आल्यास

काम करताना अपघात झाला होऊन दिव्यांगत्व आल्यास २ लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य

Bandhkam Kamgar | Sarkarnama

निवृत्तीवेतन

शरीराची कार्यक्षमता घटल्याने काम न मिळाल्यास निवृत्तीवेतन दिलं जाणार

Bandhkam Kamgar | Sarkarnama

मातृत्व लाभ

महिला बांधकाम कामगारांना मातृत्व लाभात मोठी वाढ. त्यांना २५ हजारांची मदत केली जाणार.

Bandhkam Kamgar | Sarkarnama

काय हवं?

कामगार मंडळात नोंदणी करण्यासाठी कंत्राटदाराचे प्रमाणपत्र ग्राह्य मानले जाते. त्यासह आधार कार्ड आणि बँक डिटेल्स

Bandhkam Kamgar | Sarkarnama

कोठे मिळते प्रमाणपत्र?

पंचायत समिती, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि तहसीलदार यांच्या माध्यमातूनही हे प्रमाणपत्र मिळवून दिले जाते.

Bandhkam Kamgar | Sarkarnama

पोलीस दलाला 10 वर्षांतच रामराम; मुख्यमंत्र्यांशी पंगा घेतल्यानंतर डॅशिंग महिला अधिकारी थेट राजकारणात

आणखी पाहा