Ajit Pawar : अजितदादांचा असाही विक्रम; सहाव्यांदा उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे एकमेव नेते

Mangesh Mahale

नोव्हेबर 2010 मध्ये काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात अजितदादांनी पहिल्यांदा उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती.

Ajit Pawar | Sarkarnama

सप्टेंबर 2012 मध्येही काँग्रेस आघाडी सरकारमध्ये त्यांच्यावर उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी होती.

Ajit Pawar | Sarkarnama

काँग्रेसची सत्ता असताना अजितदादा दोन वेळा उपमुख्यमंत्री झाले.

Ajit Pawar | Sarkarnama

2019 मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत त्यांनी पहाटेच्या वेळी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

Ajit Pawar | Sarkarnama

एकनाथ शिंदे सरकारमध्ये सुध्दा अजितदादा हे उपमुख्यमंत्री होते.

Ajit Pawar | Sarkarnama

आता महायुतीसरकारमध्ये ते उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारणार आहेत.

Ajit Pawar | Sarkarnama

काँग्रेस, भाजप आणि शिवसेना अशा तिन्ही प्रमुख पक्षांच्या मुख्यमंत्र्यांचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम केले.

Ajit Pawar | Sarkarnama

1995 ते 2024 पर्यंत सलग 8 वेळा अजितदादा बारामती विधानसभा मतदार संघाचे आमदार आहेत.

Ajit Pawar | Sarkarnama

खासदार, आमदार, मंत्री, विरोधी पक्षनेते उपमुख्यमंत्री असा त्यांचा राजकीय प्रवास आहे.

Ajit Pawar | Sarkarnama

NEXT : आर आर आबांचा लेक झाला देशातील सर्वात तरुण प्रतोद; कोण आहेत रोहित पाटील

Sarkarnama
येथे क्लिक करा