रोहित पाटील (वय 25) हे देशातील सर्वात तरुण आमदार आहेत..राष्ट्रवादीचे दिवंगत नेते, माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांचे ते चिरंजीव आहेत. . राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या मुख्य प्रतोदपदी त्यांची निवड करण्यात आली आहे..वडील आर. आर आबा पाटील. आई सुमनताई नंतर रोहित आमदार बनले आहेत. .तासगाव कवठे महाकाळ विधानसभा निवडणुकीत रोहित पाटलांनी संजयकाका पाटील यांचा पराभव केला आहे. .२५ व्या वर्षी आमदार झालेले रोहित आता देशातील सर्वात तरुण मुख्य प्रतोद ठरले आहेत. .२००० मध्ये केरळच्या विधानसभेत काँग्रेसनं एन. चंद्रशेखरन यांची मुख्य प्रतोद म्हणून निवड केली होती. चंद्रशेखरन अवघ्या २७ वर्षांचे होते. .चंद्रशेखरन यांच्या नावे सर्वात तरुण मुख्य प्रतोद असा विक्रम होता,तो विक्रम रोहित यांनी मोडला..रोहित २५ व्या वर्षी विधानसभेतील मुख्य प्रतोद झाले आहेत. विधानसभेचं सदस्य होण्यासाठी किमान वयाची अट २५ वर्ष इतकी आहे. .NEXT : विद्यार्थ्यांचे लाडके ओझा सर दिल्लीच्या राजकारणात; पुण्याशी खास कनेक्शन....येथे क्लिक करा